¡Sorpréndeme!

Vicky Velingkar | स्पृहाची आव्हानात्मक भूमिका | Poster Out | Spruha Joshi, Sonalee Kulkarni

2019-10-22 1 Dailymotion

विक्की वेलिंगकर या आगामी मराठी सिनेमात अभिनेत्री स्पृहा जोशी आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे. विद्या असं तिच्या भूमिकेचं नाव असून तिच्या भूमिकेचं लूक पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #vickyvelingkar #sonaleekulkarni #spruhajoshi